GST रजिस्ट्रेशन अनिवार्य होते का?

harshad fulsundar (33 Points)

21 July 2020  
माझी माल वाहतूक गाडी एका कंपनी कडे भाडे तत्वावर आहे मला आर्थिक वर्ष २०१८१९ मध्ये २२००००० रु भाडे मिळाले आहे मी gst रजिस्ट्रेशन घेयला पाहिजे होते का?