हसा...

others 656 views 1 replies

 एक गाढव झाडावर चढते. झाडावर आधीपासुनच हत्ती बसलेला असतो.

हत्ती----->  तु झाडावर कय करतोयस?

गाढव--->  सपरचन्द खायला आलोय.

हत्ती----->  आरे गढवा हे तर आंब्याचे झाड आहे.

गाढव--->  मी सफरचन्द सोबत घेउन आलोय
 

Replies (1)

 नव्या म्हणी

पाहुणा गेला अन चहा केला 



म्हशी मेल्या, चारा संपला अन हाती घोटाळा आला 



मंत्र्याचे बिऱ्हाड दौऱ्यावर 



आपलेच गोलंदाज आणि आपलेच फलंदाज 



गाढवापुढे वाचली गीता, वाचणाराच गाढव होता
काय द्या नी बोला 



भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी 



घरोघरी फॅशनेबल पोरी 



मरावे परी व्हीडिओकॅसेटरूपी उरावे
 
रिकामा मंत्री फीतींना कात्र्या लावी 



निवडणूक सरो आणि मतदार मरो 



कशात काय आणि खड्ड्यात पाय 



इन्कम थोडे, पोरे फार
 
उचलली लिपस्टिक लावली ओठांना 



कॉल आला होता पण नोकरी लागली नाही 
तुका म्हणे भोग सरे, पास होता रद्दड पोरे
 


CCI Pro

Leave a Reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register