RCM Under Composition

जीएसटी प्रश्न: - जेवणाच्या विक्रीवर 5% दराने जीएसटी भरणारया ( Under Composition & regular also) व्यापारयाने जेवण बणवण्यासाठी अनाेदींत व्यापारयाकडुन खरेदी केलेल्या करपात्र मालावर RCM भरावा लागेल का?
Replies (1)
नाही, जेवण तयार करण्यासाठी वस्तूंच्या खरेदीवर आरसीएम लागू नाही.

Leave a Reply

Your are not logged in . Please login to post replies

Click here to Login / Register