How to control your PC from anywhere in World corner

Amit (Service) (457 Points)

03 January 2009  

Dear All

I have found one amazing site through which you can control and operate your PC from anywhere in the world.............Amazingly its totally free. To avail such an extraordinary facility

Create your account with www.LogMeIn.com

Add the Computer you want to control [ Precondition - You must have physical access to the computer to which you want to control, atleast at the time of adding up the said computer in your LogMeIn account ]

Then start operating the said computer by logging-in your account. Even you can take the control of screen.

I am pasting below the whole procedure , which is explained in MARATHI .

U can easily understand from the screen shots attached in between...... Despite that if you are unable to follow the procedure, u can reply me.

Here we go.................... ALL THE BEST.

 

LogMeIn ह्या कंपनीच्या www.logmein.com वेबसाइटद्वारे आपण रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करू शकतो.

सर्व प्रथम आपणास ज्या कॉम्प्युटरला रिमोट ऍक्सेस करायचे आहे त्या कॉम्प्युटरवर www.logmein.com ही वेबसाइट उघडा.

१) सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वेबसाइटद्वारे रिमोट कॉम्प्युटर ऍक्सेस करण्यासाठी या वेबसाइटवर मोफत खाते उघडणे आवश्यक आहे. वर सांगितलेली वेबसाइट उघल्यावर त्या वेबाइटवर वर उजव्याबाजूस आपणास नविन खाते उघडण्यासाठी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.


२) Create an account  या लिंकवर क्लिक करताच आपल्यासमोर नवीन खाते उघडण्याचे पान समोर दिसेल. या पानावर मध्ये Personal Remote Access   असलेल्या LogMeIn Free  या विभागामध्ये दिलेल्या Sign Up  या लिंक वर क्लिक करा.


३) आता आपल्यासमोर New User  बनण्याचे पान उघडेल, यामध्ये फारच थोडक्यात विचारलेली माहिती भरुन आपण नविन खाते उघडू शकता.


४) हि माहितीभरुन Create Account   या बटणावर क्लिक कराताच त्या चालू कॉम्प्युटरला आपल्या खात्यामध्ये जमा (Add Computer)  च्या पानावर पोहोचता.


५) आता उघडणार्‍या नवीन पानावर LogMeIn   चे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करण्याचा प्रोग्रॅम सुरु होईल. यावेळेस आपल्यासमोर या सॉफ्टवेअरच्या इंस्टॉलेशनच्या परवानगीच्या विंडोज समोर उघडतील, त्यांना Yes, Run  आणि Grant  असे करुन तो सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटवर मध्ये लोड करावा.


६) नंतर येणार्‍या पानावर Download Now  या लिंकवर तसेच त्यानंतर येणार्‍या विंडोजमध्ये Run  या बटणावर क्लिक करुन पुढे सुरु होणार्‍या सॉफ्टवेअर लोड करावे.


७) आता पुढे सॉफ्टवेअर लोडींग सुरु होईल त्याला Next >  करुन लोड करावे.


८) पुढे परत Next >  सॉफ्टवेअर लोडींग सुरु होईल. नंतर पुढे त्या कॉम्प्युटरला काय नाव द्यायचे आहे ते विचारले जाईल. तेथे आपणास हवे असलेले नाव द्या.


९) पुढील जागेमध्ये आपणास Computer Access Code  विचारला जाईल. हा एक प्रकारचा पासवर्ड असतो, म्हणजे हा कॉम्प्युटर रिमोट ऍक्सेस करताना आपणास हा पासवर्ड विचारला जाईल.


१०) पुढे पुन्हा Next >  सॉफ्टवेअर लोडींग संपते व तो LogMeIn Free  चे सॉफ्टवेअर आपल्या कॉम्प्युटरमध्ये लोड होते. बस्स. इतकेच केल्याने तो कॉम्प्युटर आपल्या खात्यामध्ये जमा होईल.


अशाप्रकारे तो कॉम्प्युटर आपल्या खात्यामध्ये जमा होईल. आता आपण कुठूनही हा कॉम्प्युटर LogeMeIn  या वेबसाइटच्या माध्यमातून हाताळू शकतो. फक्त त्यावेळी हा कॉम्प्युटर सुरु असणे तसेच त्यावर इंटरनेट सुरु असणे आवश्यक आहे.

 

Hope all are you been successful to follow the procedure.

Only request is that use this SITE only for noble cause and not to harm anyone.

You can listen the music / watch the movie / access the desktop screen from any corner of the WORLD. ........ Enjoy

Amit